मुलांच्या विचारांना दिशा देणारे पुस्तक
पैशांची समज, योग्य निर्णय आणि कृतीची सवय विकसित
करणारे मार्गदर्शक पुस्तक







या पुस्तकात मुलांना समजेल अशा सोप्या पद्धतीने
पुढील गोष्टी दिल्या आहेत:
- सोप्या उदाहरणांद्वारे संकल्पना समजावून सांगितल्या आहेत
- विचार करायला लावणारे प्रश्न
- स्वतःला विचार करण्यासाठी छोटे उपक्रम
- जीवनातील व्यवहाराशी जोडलेले विषय
- प्रत्येक अध्यायाचे स्पष्ट उद्दिष्ट (Objective)
यामुळे मुलांना फक्त माहिती मिळत नाही, तर विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची सवय लागते.
इतर पुस्तके vs बाल उद्यमी यात्रा
“शिकण्यापेक्षा करण्यावर भर — हीच आमची वेगळी ओळख.”
| मुद्दा | इतर पुस्तके | बाल उद्यमी यात्रा |
|---|---|---|
| स्वरूप | सैद्धांतिक / अभ्यासक्रम आधारित | Practical + Activity आधारित पुस्तक |
| Practical Tasks | फार कमी | प्रत्येक अध्यायात |
| पालकांचा सहभाग | जवळपास नाही | Psychological Tasks द्वारे सक्रिय सहभाग |
| Real-life Decisions | अप्रत्यक्ष | थेट जीवनाशी जोडलेले |
| Life Skills विकास | मर्यादित | प्रत्यक्ष अनुभवातून विकसित |
| Financial Literacy (आर्थिक साक्षरता) | मर्यादित / दुय्यम | केंद्रस्थानी |
| उद्योजकता | रूप दर्शवित किंवा नाही | 9–15 वयापासून सुरुवात |
टीप: ही तुलना मुलांसाठी असलेल्या आर्थिक साक्षरता व कौशल्यविकास पुस्तकांच्या सर्वसाधारण अनुभवावर आधारित आहे.
Learn & Explore
Listen & Learn
Chapter Quiz
Smart Charts
पुस्तक माहिती
| नाव | बाल उद्यमी यात्रा |
|---|---|
| भाषा | मराठी |
| वयोगट | 9 - 15 वर्षे |
| अध्याय | 16 |
| प्रकार | शैक्षणिक / प्रेरणादायी |
| विषय | उद्योजकता, आर्थिक शिक्षण |