baaludyamiyatra.com

या पेजवर तुम्हाला पुस्तकातील प्रत्येक अध्यायाचा साेप्या भाषेत छाेटा सारांश पाहायला मिळेल.अध्याय निवडा आणि त्या अध्यायात शिकवलेली महत्त्वाची कल्पना, उदाहरणे आणि मुख्य मुद्दे समजून घ्या. सारांश वाचल्यानंतर त्या अध्यायातील मुख्य कल्पना लक्षात ठेवा,पुस्तकातील टास्क आणि कृती पूर्ण करा, शिकलेली गाेष्ट आपल्या आयुष्यात वापरण्याचा प्रयत्न करा

लक्षात ठेवा:

ज्ञान फक्त वाचायचे नसते, ते समजून घेऊन वापरायचे असते.

⭐️ अध्याय निवडा ⭐️

Choose a Chapter

खालील यादीतून अध्याय निवडा आणि शिकण्याची सुरुवात करा.

1.

मोठा विचार म्हणजे काय?

0:00 0:00

2.

शिकताना चूक का महत्त्वाची आहे?

0:00 0:00

3.

प्रश्न विचारणं का गरजेचं आहे?

0:00 0:00

4.

निर्णय लगेच का घ्यायचा नसतो ?

0:00 0:00

5.

प्रत्येक व्यवहार वेगळा का असतो?

0:00 0:00

6.

ग्राहकाचा विचार का करावा लागतो?

0:00 0:00

7.

"पैसा आणि वापर"

0:00 0:00

8.

बोलण्याची हिंमत का महत्त्वाची आहे.

0:00 0:00

9.

सगळं लगेच कळेलच असं नाही.

0:00 0:00

10.

प्रयत्न का महत्त्वाचा आहे, निकाल नाही.

0:00 0:00

11.

फायदा लगेच का अपेक्षित नसतो.

0:00 0:00

12.

निरीक्षण केल्याशिवाय शिकता येत नाही.

0:00 0:00

13.

तुमचा विचार वेगळा असू शकतो.

0:00 0:00

14.

निर्णय घेताना भीती का वाटते ?

0:00 0:00

15.

प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो.

0:00 0:00

16.

शिकलेले वापरलं तरच खरं शिकणं.

0:00 0:00

⭐ Follow Us ⭐

Contact / Support

+91 82610 75063

© 2026 बाल उद्यमी यात्रा • All Rights Reserved