पुस्तकासोबत शिकण्याचा स्मार्ट अनुभव
बाल उद्यमी यात्रा (Baal Udyami Yatra) हा एक प्रेरणादायी आणि शैक्षणिक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश मुलांना लहान वयातच उद्योजकता (Entrepreneurship), पैशांचे ज्ञान (Financial Literacy) आणि जीवन कौशल्ये (Life Skills) शिकवणे हा आहे.
इथे मुलांना काय करता येईल?
- अध्यायाचा छोटा सारांश समजून घेणे.
- विचार करायला लावणारे प्रश्न सोडवणे.
- ऑडिओ ऐकून विषय समजणे.
- चार्ट आणि उदाहरणांद्वारे कल्पना स्पष्ट करणे.
अध्याय सारांश
Chapter Summary
सारांश वाचा
Read Summery
प्रश्नमंजुषा
Quiz
प्रश्न सोडवा
Start Quiz
ऐका आणि शिका
Listen & Learn
ऐका
Listen Audio
समजण्यासाठी चार्ट
Smart Chart
चार्ट पहा
View Chart
⭐वाचा, विचार करा आणि नवी कल्पना शोधा !⭐
टीप:
पुस्तकातील प्रत्येक अध्यायाशी संबंधित अतिरिक्त मार्गदर्शन, सारांश, प्रश्न आणि ऑडिओ ऐकण्यासाठी पुस्तकातील QR कोड स्कॅन करून या पेजवर या.